मटण बिर्याणी खात असताना समोर आला चित्ता, ताटात घातलं तोंड अन् पुढे जे घडलं ते पाहून व्हाल हैराण
शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. शहापूर तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा आणि भातसा ही तीन धरणे आहेत. मुंबईची व ठाण्याची पिण्याच्या व औद्योगिक क्षेत्राची पाण्याची गरज पूर्णतः शहापूर तालुका भागवतो.
गेल्या वर्षी भाजीपाला लागवडीतून चांगले उत्पन्न मिळाले होते. मात्र यावर्षी लहरी हवामानामुळे आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे लागवडीचा बियाण्यांचा आणि मजुरीचा खर्च देखील जेमतेम मिळेल की नाही याची शंका आहे.
४ लाखांहून अधिक पहिल्या लसमात्रेपासून दूर
तर महाविकास आघाडीतील बरोरा पांडुरंग महादू यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालात शहापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत भिका दरोडा यांनी जिंकली होती.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी करिता अर्ज केलेल्या पदांच्या समुपदेशनाबाबत
माहुली किल्ला, शिवगर्भ संस्कार भूमी, शहाजी राजे भोसले निवासस्थान
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी भंडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा दिला राजीनामा
^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक ३०एप्रिल २०२४.
प्रतिष्ठेच्या लढतीत कपिल पाटील यांना मोठा धक्का
हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.
याशिवाय ज्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे, त्या रस्त्यांची दुरूस्तीही दाखविली असून खोटी बिले तयार केली आहेत.याबाबत काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी २९ मार्चला ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आठ दिवसात निलंबित केले नाही तर उपोषण करण्याचा इशारा दिला. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे सोमवारी जाधव आणि मुकणे यांनी दुपारी बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला. उपोषणाला प्रारंभ होताच जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली असून संबधित कार्यकारी अभियंता सहकाऱ्यांसह शहापुरात दाखल झाले आहेत.
शहापूर तालुक्यात पाण्याचे स्त्रोत दुषित
जिल्हा परिषद ठाणे सरळसेवाभरती २०२३ गुणानुक्रमे कागदपत्रे पडताळणीकरीता बोलविणेत आलेल्या उमेदवारांची यादी